Inter Caste Marriage: One POSITIVE Step

Wednesday, April 1, 2009

संघाची खरी उधिष्ट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, किवा RSS, National volunteers organization याची सुरवात डॉ. हेडगेवार यानि सन १९२५ साली केलि. सघाने आपल्या स्थापने पासून आजपर्यंत आपले उधिष्ट कधीही लपवून ठेवले नाही. ते उधिष्ट म्हणजे भारताला हिन्दुराष्ट्र बनवने किवा भारतात हिन्दू राष्ट्राची स्थापना करने. यासाठी संघाने साम, दाम, दंड या तिन्ही नितिंचा वापर कसा केला ते या उतार्यात आपण पाहणार आहोत. वास्तविक पाहता हिन्दू हा शब्द हिन्दू धर्माच्या कुठल्याही ग्रंथात आढळत नाही. या देशाला हजारो वर्षापासून भारत असे सम्बोधान्यत आले आहे. भारताच्या सविधानत याचा उल्लेख भारत किवा इंडिया असाच आहे. परकीय अक्रमकानी या देशाचा उल्लेख सिधु किवा सिन्धु पलीकडचा त्याचाच अपभ्रंश होउन हिन्दू किवा हिन्दुस्थान असा केला. हा उल्लेख आजही अनेक एतिहासिक दस्तावेज मध्ये उपलब्द आहे. असे असतानाही संघ नेहमी हिन्दुराष्ट्र किवा हिन्दुस्थान असाच उल्लेख करतो, खर तर त्यांच्या आचारण हून हे स्पष्ट होते की त्याना धर्मधिष्टित राष्ट्र निर्माण करायचे आहे.

संघ परिवाराने हिन्दू राष्ट्राची भूमिका मांडताना कधी सामाजिक सुधारने बद्दल विचार केला असेल असे दिसून येत नाही. हिन्दू धर्माचा आत्मा म्हणजेच सामाजिक विषमता निर्माण करणारी चतुर्वर्न्यावर आधारलेली जतियाव्यवस्था, यावर हिन्दू धर्माचा पाया भक्कम आहे. असा संघाचा विश्वास आहे. संघाच्या गोलवलकर गुरुजींच्या विचारधन या पुस्तकात त्यानी रुग्वेदाच्या आधारे चतुर्वर्न्याची व्याख्या स्पष्ट केलि आहे. त्यांच्या दृष्टीने हिन्दू समाज एकत्र करण्यासाठी आतंरिक मतभेद व विषमता दूर करने हा मार्ग नसून बाहेरून येणार्या ह्म्ल्यांची भीतीच समजला एकात्म बनवते. यावर उपाय म्हणुन पार्धार्मियांचा द्वेष करने, इतर धर्माच्या मठावर हल्ला करने, धर्मौपदेशाकाना धमक्या खून हे सर्व प्रकार सर्रास हिंदुत्वाच्या नावाने संघ परिवार करीत आहे व् केल्यानातर महनत ही आहे की यात आम्ही नाही. भारतीय सविधानाने भारतीय नागरिकास कोणत्याही धर्माचे अनुकरण करण्यास स्वातंत्र्य दिले आहे. आज भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या पुर्वजनी कही कालावधि आधी धर्मान्तरण केले होते, परन्तु संघाला ह्या धर्मान्तरित गोष्टीचा बिलकुल विश्वास नाही, त्यांच्या मते हिन्दू धर्मं परधमियांस प्रवेश देण्यास कधीच अनुकूल नव्हता. कारन मनुष्याला त्याच्या जन्मतिल कर्मानुसार वर्ण व् जात मिलते अशी हिंदूंची श्रद्धा आहे. जरी कुणास हिंदुत घेतले त्रि त्याला कुठल्या वर्नात टाकायचे ही फार मोठी अड़चन आहे. इतर धर्म प्रसराकांची भूमिका फक्त कांगावा आहे असे संघ परिवारस वाटते. तरीही आज बल्जबरिने बजनाग दल व श्रीराम सेना सारख्या कट्टर संघटना ख्रिस्ती व् मुसल्मानस हिंदुत प्रवेश घेण्यास भाग पडत आहे. अर्थात आपले उधिष्ट साध्य करताना व आपली संघटना वाढविण्यात त्यांचे मार्ग सरल नाहीत हे स्पष्ट होते. हिंसा, कपटनीति, खोते बोलने, अफवा पसरावाने, निंदा नालस्ती करने इ सर्व विपरीत काम संघ परिवार बिनधास्थ पणे करतो व यासाठी ते कृष्णनीति व कौटिल्यनितीचा वापर करतात.

संघाची राजकारण बाबत एक निश्चित आणि सुस्पष्ट अशी भूमिका आहे. ते जरी स्वतः ला सांस्कृतिक संघटन म्हान्वुन घेत असले, तरी हिन्दुराष्ट्र स्थापनेचा निश्चित असा राजकीय विचार त्यांच्या जवळ आहे. संघ परिवारातील भाजप मागे सत्तास्थानी होता. अमेरिकेत वाजपेयी यानि संघाची कार्यक्रम पत्रिका थोडक्यात सांगितली त्यात राम मंदिर, सामान नगरी कायदा, व काश्मीरचे ३७० वे कलम हटवाने हे होते. संघप्रनित भाजप ला ४० वर्षं पर्यंत राम कुठे सापडलाच नाही. परिषदेने हिन्दू मतांपोटी राम मंदिर चा मुद्दा उचलला त्यासाठी अडवाणी नि राम-सीता रथयात्रा काढली त्यात कित्येक निश्पापांचे बळी गेले परन्तु यात संघाची संजुत वेगलीच होती असो. सत्तेवर येवुन्ही सामान नगरी कायदा त्याना पेलावाला नाही खर तर गोलवलकर गुरुजीनी स्वतः हिन्दू कोड बिल व सामान नगरी कायदा यांचा विरोध केला. संघाचा भाजप प्रणित सरकारने केलेल अधम कृत्य व् मुस्लिम नरसंहार हे लिबर्हन आणि जस्टिस कृष्ण अय्यर यांच्या अहवालामुले स्पष्ट झाले आहे. यावरून संघ प्रणित राजनीती किती धोकादायक आहे हे स्पष्ट होते

संघ परिवाराच्या दृष्टीने राखीव जागा हा एक मोठा अडथळा आहे. चातुर्वर्ण्य परिस्थिथि मुले बहुजन समजला जाणीव पूर्वक मागे ठेवण्यात आले आहे. बहुजनाला मागे रेटून ब्राम्हण समाज मात्र सर्व सुख सोयी, सवलती व राखीव जागा लाटत राहिला आहे. आजही हजारोंच्या संखेने उभारल्या जाणार्या मंदिरांचे भटजिपद हे त्यांच्या साथी राखीव आहे. मंदिर मिळाले की उपजीविका सुरु असे त्यांचे सूत्र आहे. भाजप सत्तेवर आल्यावर त्यानी नेटाने आर्थिक धोरनाची तरफदारी केलेली आहे. त्यात त्यानी सार्वजनिक उद्योग धन्ध्यांचे खाजगीकरण झपाट्याने केले. त्यात संचार अणि विमा कंपन्या आघाडीवर आहेत. खाजगिकरानाचे बिल संघाने कांग्रेस च्या मदतीने मंजूर केले, इतकेच नव्हे त्र विदेशीकरण सुकर व्हावे म्हणुन १५६९ वस्तूंचे संरक्षण रद्द करून ती यादी जनरल केटेगरी मध्ये धकलाली. भाजप सरकारने परदेशी वस्तुंच्या अयातिला पुरजन वाव दिल्याने साखर, सोयाबीन, तंदुल, वाटाणा, त्याच प्रमाने दूध, नारळ, सफरचंद हे घर उपयोगी वस्तु मोठ्या प्रमाणावर आयत होऊ लागल्या व शेतकरी वर्गापुधे महासंकट उभे राहिले. त्यामुले शेतकरी वर्गात अत्म्हात्येचे प्रमाण वाढले आहे. संघप्रनित भारतीय किसान संघ आज आवाज करतो पण तो विचारपूर्वक दाबला जातो. भाजपच्या या खाजगिकर्नाचे एकाच ध्येय म्हणजे, खाजगी कारन झाले की राखीव जागांचा प्रश्नच उत्भावत नाही.

धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद हा तर संघाचा मोठा अडथळा आहे. हिन्दू धर्मं हच मुळत धर्मं निरपेक्षता मनानारा आहे अशी संघाची समजूत आहे. संघ परिवार जेव्हा भारतातील धार्मिक उदार्पनाचे दाखले देतो तेव्हा छत्रपति शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते पण त्यांच्या सैन्यात असलेले हजारो मुस्लिम सैनिक मात्र सांगत नाहीत. अकबर सारख्या थोर राजाचा सर्वधर्म संभव सांगत नाहीत, संताच्या उल्लेखत कबीर आणि शेख मोहम्मद त्याना दिसत नाहीत. मदर टेरेसा सारख्या व्यक्तींचे कार्य हे संघाच्या दृष्टीने कड़ी मोलाचे कार्य होते, कारन धर्मनिरपेक्ष राज्यशासन हे त्याना मुलीच मान्य नाही.

संघ परिवाराने आपले उधिष्ट साध्य करण्यासाठी मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याचा कृत निश्चय केला आहे. त्यांच्या मार्गातील एक मोठी अड़चन म्हणजे भारतीय राज्यघटना. स्वातंत्र्य चळवळीच्या पाश्वभुमिकेवर घटना समितीची निर्मिती झाली. घटनेच्या आराखड्याचे काम प्रामुख्याने डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर सोपविले याचे प्रमुख कारन असे की, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील सर्व नेत्याना ज्या मुल्यावर अधरून घटना करने अभिप्रेत होते त्यांच्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकर यांचे विचार अत्यंत सुसंगत होते. डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी घटना बनाली तीच्या प्रस्तावानेतच घटनेला अभिप्रेत असलेली मूल्य व्यवस्था मांडलेली आहे. घटनेचे एकून स्वरूप हे संघराज्यव्यवास्थेचे आहे आणि ह्या राज्यव्यवास्थेचा आधार म्हणुन कोणत्याही धर्माला अजिबात महत्व नाही. याचा अर्थ असा की, भारतीय घटना धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादावर अधर्लेली आहे. पण संघ परिवाराला हे कदापि मानाने शाक्य नाही. त्यामुले गोलवलकर गुरुजीनी नेहमी भारतीय घटनेचा उपमर्द केला. संघ परिवारातील मंडळींनी भारतीय सविधानस गोठाडी ची उपमा दिली आहे. संघ परिवारातील विश्व हिन्दू परिषदेने चंडीगढ़ येथील आपल्या अखिल भारतीय अधिवेशनात भारतातील सर्व अधपतानाचे मुळ भारतीय राज्य घटनेत असल्याचा दावा केला आहे. ही घटना बदलून मनुस्म्रुतिवर आधारित राज्य घटना बनवण्याची गरज आहे. पण हे भारतातील बहुसंख्या बहुजानना कदापि मान्य होणार नाही, इतकेच नव्हे तर विश्व हिन्दू परिषदेने अलीकडच्या काळात धर्मं संसद निर्माण केलि आहे व् तिचे स्थान हे भरतिया संसदे पेक्षा उंच आहे अशी संघाची भावना आहे, किंबहुना भारतीय राष्ट्र भारतीय संसद व न्यायव्यवस्था याना आदेश देण्याचे सर्व हक्क या धर्मं संसदेस आहे, असे त्यांस वाटते हे पाहता जरी ते म्हणत असतील की आम्हास धर्म धिष्टित राष्ट्र निर्माण करायचे नाही तरी धर्म धिष्टित शासनाची पयाभारानी ते कळत नकळत करीत आहेत, यावरून संघाचा असली चेहरा स्पष्ट होतो.

संघ परिवराची आणखिन एक अड़चन म्हणजे भारतीय इतिहास. भारताचा इतिहास हा मुसलमान राज्वातिनी भरलेला आहे. हेच मुळत त्याना पतात नाही. त्यांच्या राजवटी मधला चंगुल्पना त्याना कधी दिसला नाही. जगातील सात आश्चार्य पैकी एक ताजमहल हा हिन्दू सेनापतिंचा तेजो महल होता असे मंडन त्याना आवश्यक वाटते. छत्रपति शिवाजी महाराज हे गेब्रम्हान्प्रतिपलक होते, म्हणजेच गयी आणि ब्रम्हानाचे प्रतिपालक होते, शिवाजी आणि रामदास यांची प्रत्यक्ष भेट झाली नसतानाही त्यांचे राजगुरु होते व त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य स्थापन झाले असे मांडने त्याना हिताचे वाटते. वेड निर्मिती करणारे आर्य हे भारताचे मुळ रहिवासी नाहीत ते मुसलमाना प्रमाने बाहेरून आलेले आहेत, ही बाब हिन्दू राष्ट्र संकल्पनेच्या दृष्टीने अडचणीची ठरते, म्हणुन संघ प्रणित इतिहासकार मोहन्द्जदेरो व हरप्पा ह्या संस्कृति अर्यांच्याच असे नवे शोध लावतात. अयोध्येत शेकडो राम मंदिर असताना व इतिहासाचा जरासाही आधार नसताना बाबरी मशिदाची जागा हेच राम जन्म स्थान होते व त्यासाठी इकडून तिकडून बनावट पुरावेही ते गोला करू शकतात, अश्या प्रकार हिन्दू राष्ट्राच्या मार्गातील इतिहासातील अडचणी ते दूर करतात.

सध्याची शिक्षण पद्धति हा सुद्धा हिन्दू राष्ट्र निर्मितीत एक अड़चन आहे असे संघास वाटते. संघाच्या मतानुसार भारतीय शिक्षण पद्धति ही पारलोकिक व अध्यात्म्यावर अधर्लेली असावी. वेड, उपनिषदे, गीता इ अध्यात्मिक ग्रंथावर अधर्लेली असावी. जुन्या गुरुकुल पधातिचा ते स्वीकार करतात. ज्या प्रमाने उच्च्वार्निया रुशिमुनिन्कडून घेतलेले शिक्षण पूर्णपणे हिन्दू संस्कृतीवर अधर्लेले असावे असे त्यांस वाटते व त्यासाठी ते तश्या प्रयत्न ची शर्त करतात. वनवासी कल्याण आश्रम व संस्कार भारती या सारख्या संघ प्रणित शाखेकडून हिन्दू धर्माचे संस्कार व गीतापठन करावेत असा त्यांचा आग्रह असतो, संधि मिल्ताच संघ परिवार भारताची शिक्षण पद्धति बदलण्यास मागे पुढे पाहणार नाही.

संघाचे हिटलर बद्दल छे प्रेम कधीच लपून राहिले नाही. शिवसेनेचे बाळ ठाकरे हे एकेकाळी संघात होते, तय वेले पासून त्यांचे हिटलर प्रेम हे शाबूत नसून ते भारताचे हिटलर बनण्याची आपली महत्वाकांक्षा त्यानी अनेक वेळा बोलूं ही दाखवली आहे. गोल्वल कर गुरुजीनी आपल्या विचारधन या पुस्तकात हिटलर बद्दल छे प्रेम व् भूमिका स्पष्ट केलि आहे. हिटलर ने जसे जर्मनीची घटना, त्यांची लोकसभा, इतर राजकीय पक्ष, व् ज्यूँ समाजाबद्दल जो तिरस्कार व्यक्त केला होता तोच तिरस्कार संघ परिवार भारतीय घटना, भारतीय संसद, अन्य राजकीय पक्ष व गैर हिन्दू समाजाबबत व्यक्त करत आहेत.

जर संघ प्रणित हिन्दू राष्ट्राची निर्मिती भाविश्यकालत झाली तर या देशाचे भवितव्य नक्कीच उज्वल नसणार. हजारो वर्षाच्या पारतंत्र्यातुन आणि गुलामगिरितुंन हा देश १९५० साली स्वतंत्र झाला तो नव्या राज्य घटने मुले, जर भारताचे हिन्दू राष्ट्र झाले तर पुन्हा गुलामगिरी आणि पारतंत्र्य भोगावे लागणार व पुन्हा स्वातंत्र्यासाठी कबीर, तुकाराम महाराज, छ शिवाजी महाराज, म फुले, डॉ. आंबेडकर यान सारख्या महापुरुशाना जन्म घ्यावा लागणार.

आता १५ व्या लोकसभेचे रणशिंग फुकले आहे. तर बहुजनानी ठरवावे की संघ प्रणित भाजप सरकार हवे की, समता, बंधुता, आणि स्वातंत्र्य या त्रिसुत्रिवर आधारित राज्य प्रशासन हवे.



Related Articles by Categories


12 comments:

  • Anonymous said...
     

    "घटनेच्या आराखड्याचे काम प्रामुख्याने डॉ. भीमराव आंबेडकर यांच्यावर सोपविले याचे प्रमुख कारन असे की, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील सर्व नेत्याना ज्या मुल्यावर अधरून घटना करने अभिप्रेत होते त्यांच्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकर यांचे विचार अत्यंत सुसंगत होते. डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी घटना बनाली तीच्या प्रस्तावानेतच घटनेला अभिप्रेत असलेली मूल्य व्यवस्था मांडलेली आहे."






    अरे आयर्लंडच्या घटनेवरुन उचलेली घटना आहे आपली. ठिक आहे समितीत इतर लोक सुद्धा होतेच कि!

  • Nikhil said...
     

    हा उतारा मूर्तिमंत भंपकपणा आणि दाम्भिकता यांचे उत्तम उदहारण आहे. खोटेपणा आणि राजकीय प्रचारकी थाट यात पूर्णत: भरलेला असून तो लपवण्याचा प्रयत्न ही करता आलेला नाही.
    संघाविरुद्ध स्थापनेपासून अशा रीतीचे हजारो भंपक उतारे लिहिले गेले आहेत. पण त्याचा कोणताही विपरीत परिणाम संघावर झाला नसून उलट फायदाच झालेला आहे.

  • Anonymous said...
     

    ठाकरे संघात कधी होते हो ? काहीतरी आधार का या उतार्यात लिहिलेल्या बर्याच गोष्टींना?

  • Unknown said...
     

    अरे आयर्लंडच्या घटनेवरुन उचलेली घटना आहे आपली. ठिक आहे समितीत इतर लोक सुद्धा होतेच कि!

    Aho Ghaatmimama....baaakichayanchi tevdhe karnyachi suddha kuvat ani bauddhik shamta navhti,hech yaavarun siddha hotay,yevdhe suddha tumhala kalu naye?????Roz raatri jhoptana erandiche tel dokyawar thaapa,mhanje dokyatlya shenacha prabhav kami honyas madat hoeel !!!!!!!!!!!!!!!!!!

  • Unknown said...
     

    संघाविरुद्ध स्थापनेपासून अशा रीतीचे हजारो भंपक उतारे लिहिले गेले आहेत. पण त्याचा कोणताही विपरीत परिणाम संघावर झाला नसून उलट फायदाच झालेला आहे.

    Parinaam vhayachi sutraam shakyata pan nahi...ani faayda sanghacha navhe tar deshachas jhala aahe...karaan 1980 chya staphane nantar, sanghpranit pakshala,zo applyala hinduncha ekmev pratinidhi mhanivto, saadhe bahumat suddha milu naye...he khup kahi sangun zaate...Sanghachi aukat,laayki ani gat nehmich bhartiya raajkarnat,dhobyachya kutrya saarkhi rahile ahe...

  • Anonymous said...
     

    "Aho Ghaatmimama....baaakichayanchi tevdhe karnyachi suddha kuvat ani bauddhik shamta navhti,hech yaavarun siddha hotay,yevdhe suddha tumhala kalu naye?????Roz raatri jhoptana erandiche tel dokyawar thaapa,mhanje dokyatlya shenacha prabhav kami honyas madat hoeel !!!!!!!!!!!!!!!!!!"




    अरे वा!
    चक्क मराठीत लिहायला लागलास? प्रगती आहे हो बरीच, रोमन मराठी तर रोमन मराठी. होईल हळु हळू विकास होईल तुझा!


    बाकि,
    याचा दुसरा अर्थ हपापाचा माल गपापा असाहि होतो!

  • Anonymous said...
     

    "Parinaam vhayachi sutraam shakyata pan nahi...ani faayda sanghacha navhe tar deshachas jhala aahe...karaan 1980 chya staphane nantar, sanghpranit pakshala,zo applyala hinduncha ekmev pratinidhi mhanivto, saadhe bahumat suddha milu naye...he khup kahi sangun zaate...Sanghachi aukat,laayki ani gat nehmich bhartiya raajkarnat,dhobyachya kutrya saarkhi rahile ahe..."



    अरे अजाण बालका का असा थयथयाट करतो आहेस? एकेकाळि ज्याचे २ लोकप्रतिनिधी लोकसभेत बसायचे आज तो देशातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. कॉंग्रेस काय मजबुरी का नाम गांधी या एका तत्वावर आजवर दिवस ढकलत आलाय.
    आणि कोणाची परीस्थीती धोब्याकडच्या कुत्र्यासारखी आहे आणि कोणाची धोब्याकडच्या गाढवासारखी ते बघा आधी मग आपोआप बहुजनांचा उध्दार होईल. धोब्याच्या कुत्र्याला निदान मालकाचे प्रेम तरी मिळते, गाढवाला रात्री बे रात्री ओरडाण्याचे फटाके मिळतात. हे "सो कॉल्ड" बहुजनांचा कळावळा असलेले पक्ष आणि नेते जेव्हा चार आण्याच्या मंत्रीपदासाठी कॉंग्रेसचे बुट चाटतात तेव्हा हे सगळं जाऊन त्यांना ऐकवायच बरं का? संघाला नव्हे. आताचच घ्या कि शिर्डि मतदार संघाची केस, राष्ट्रवादि आणि कॉंग्रेस यांच्या पहले आप पहले आप मध्ये आठवलेंची जी गोची झाली त्याला काय उपमा द्यायची ते ठरवुन ठेवा. मग कुत्रा कोण गाढव कोण ते ठरेलच आपोआप.



    ता.क. - अजुन एक वैयक्तीक सल्ला, अहो नुसतं इंग्रजी आलं कि सगळी अक्कल नसते हो येत. विचार करता आला पाहिजे. शक्य असेल तर करुन बघा! आम्हि घाटि तर घाटी आंम्हाला नीट विचार करायची अक्कल तुमच्यापेक्षा जास्त आहे हेच खुप आहे.


    वंदे मातरम!

  • Unknown said...
     

    अरे वा!चक्क मराठीत लिहायला लागलास? प्रगती आहे हो बरीच, रोमन मराठी तर रोमन मराठी. होईल हळु हळू विकास होईल तुझा!
    बाकि,
    याचा दुसरा अर्थ हपापाचा माल गपापा असाहि होतो!

    Are Ghaatimama...jag khup pudeh gele aahe...ani tu rengadtoy ajun ramrjyachya ukeerdyaat...aso...ingreji yet nahi tar kabul karnyat laaj kasli vattay tula????baaki gostheen saaathi laaj sodlelich aahe ...ithe laaj vaachveenyat arth nahi,ghaatimama !!!!!!!!!

  • Unknown said...
     

    अरे अजाण बालका का असा थयथयाट करतो आहेस? एकेकाळि ज्याचे २ लोकप्रतिनिधी लोकसभेत बसायचे आज तो देशातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. कॉंग्रेस काय मजबुरी का नाम गांधी या एका तत्वावर आजवर दिवस ढकलत आलाय.
    आणि कोणाची परीस्थीती धोब्याकडच्या कुत्र्यासारखी आहे आणि कोणाची धोब्याकडच्या गाढवासारखी ते बघा आधी मग आपोआप बहुजनांचा उध्दार होईल. धोब्याच्या कुत्र्याला निदान मालकाचे प्रेम तरी मिळते, गाढवाला रात्री बे रात्री ओरडाण्याचे फटाके मिळतात. हे "सो कॉल्ड" बहुजनांचा कळावळा असलेले पक्ष आणि नेते जेव्हा चार आण्याच्या मंत्रीपदासाठी कॉंग्रेसचे बुट चाटतात तेव्हा हे सगळं जाऊन त्यांना ऐकवायच बरं का? संघाला नव्हे. आताचच घ्या कि शिर्डि मतदार संघाची केस, राष्ट्रवादि आणि कॉंग्रेस यांच्या पहले आप पहले आप मध्ये आठवलेंची जी गोची झाली त्याला काय उपमा द्यायची ते ठरवुन ठेवा. मग कुत्रा कोण गाढव कोण ते ठरेलच आपोआप.

    Are Ghaatimama...Saathi tithe Akkal naati...Congress zar majboori ka naam gandhi asel tar BJP ne hi 02 no.cha paksh banvun kay ghode marley???RamMandir,Article 370,Saman Nagri Kayda ityadi ityadi var mug gidun basnyachi majboori odhavlich na ???Rahile gosht bahujanchya netyanchi...are ghatimama,behenjinche kapde dhuvayla Atalbihari & Advani la jaave lagle, yaatach sagde aale...

  • Unknown said...
     

    ता.क. - अजुन एक वैयक्तीक सल्ला, अहो नुसतं इंग्रजी आलं कि सगळी अक्कल नसते हो येत. विचार करता आला पाहिजे. शक्य असेल तर करुन बघा! आम्हि घाटि तर घाटी आंम्हाला नीट विचार करायची अक्कल तुमच्यापेक्षा जास्त आहे हेच खुप आहे.

    Ghaatimama, Roman madhe lihit aaho karan, tula shabdbodh vhava..tujhya aklechya agyaanacha kahi ilaaj nahi..nidan shabdolakh karun tujha adanipana kami karu ya..!!!!!!!!!!!!!khup vichar karun kahi upyog nasto,zar vicharanchi maryada vihiritlya bedka evdheech asel tar...zara ingraji shik ghaatimama,ani vihiri baher ye...ki vihiri baher yaaychi bheeti vatte tula???????

  • Anonymous said...
     

    "behenjinche kapde dhuvayla Atalbihari & Advani la jaave lagle, yaatach sagde aale..."




    कोण बहेनजी? सत्तेवर आल्यावर स्वत:चे पुतळे उभारण्याचे तितके काम केले ती? अच्छा अच्छा. तीच दुसरं काहि काम सांगशील का? म्हणजे काहि केलं असेल तर! आणि तिलाहि सोशल इंजिनिअरींगच्या नावाखाली ब्राह्मणांना या होऽऽ बसा होऽऽ अशी हांजी हांजी करावी लागलीच ना? अरे राजकारणात सगळ्यांनाच एकमेकांचे कपडे कधी ना कधी धुवावेच लागतात रे! पण म्हणून ’बहन’ काहि वाजपेयींपेक्षा कुठल्याहि बाबतीत आसपास देखिल फिरकणार नाहि रे.

  • Unknown said...
     

    आणि तिलाहि सोशल इंजिनिअरींगच्या नावाखाली ब्राह्मणांना या होऽऽ बसा होऽऽ अशी हांजी हांजी करावी लागलीच ना? अरे राजकारणात सगळ्यांनाच एकमेकांचे कपडे कधी ना कधी धुवावेच लागतात रे! पण म्हणून ’बहन’ काहि वाजपेयींपेक्षा कुठल्याहि बाबतीत आसपास देखिल फिरकणार नाहि रे.

    Arre Ghaatimama...brahmananchi haaji haaji behenji karteya tyapeksha brahmananchi behenjinche tadve chatayala udya padat ahet...aaplya akkleche kavade ughdee kar...Nashikcha Mahant,Nagpur BJP cha pramukh,DSK hi kahi tyateel nave ani mukhya mhanje...behenjincha 'harkamya' ek brahmanach navhe kay??Rahile gosht Vajpayeechi tar behenjine tyanchya aaspas firkaaychi garaj hi nahi...jyanchya life chi policy "Naro va Kunjro va" raaahile asel,tyanchya tar vaaryalahi ubhe rahine paap asel....

Grab this Widget ~ Blogger Accessories