एक ज्ञानी ज्योति ते कोटि कोटि ज्योति
तळपतात ती ज्ञानी तुझ्या धरतिवरती
अंधार दूर तो पड़े भीमा तुझ्या जन्मामुळे
दगड बंद पायातील साखळदंड
तडा तडा तुटिले तू ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे
हिरवी हिरवी पाने अन तया लाच आज
अमृताची पाली पड़े भीमा तुझ्या जन्मामुळे
आज जुले जगताशी प्रेमाचे नाते
बुद्धा कड़े जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे
उद्धरली कोटि कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे
Just cant find words to express my gratitude to this man Bigger than all the Gods put together !!!
0 comments:
Post a Comment