जातीय व्यवस्थेचे समर्थक म गांधी
जेव्हा डॉ अम्बेद्करानी अस्पृश्यता निवार्न्यासथी स्वताचे जीवन अर्पण केले कारन त्याना अस्प्रुश्यांचा स्वाभिमान व अस्मिता जग्वायाची होती व जोपसयाची होती डॉ. अम्बेद्करानी गंधिजिंची अस्प्रुश्यतेविशायी सहानुभूतिची भिक नको होती तर त्याना अस्पृश्य हे भारतीय नागरिक असून या देशाचा भूमिपुत्र व वारसदार या नात्याने त्यांचा हक्क व न्याय हवा होता कोम्मुनल अवार्डमुले अस्प्रुश्याना स्वतंत्र मतदार संघ मागुन घेतले होते त्यामुले निवादानुकीद्वारे अस्प्रुश्यांच्या जागांचा निश्चित कोटा व त्याची पूर्ति अस्प्रुश्यद्वारे केलि जाणार होती तसेच दुहेरी मतादनाची व्यवस्था केलि होती त्यामुले निवडनुकी द्वारे आपला खरा प्रतिनिधि निवडन्याची संधि अस्प्रुश्याना मिलाली होती. जे गांधीजी अस्प्रुश्याना भारतावारिल कलक आहे असे म्हणत होते तोच कलक पुसून टाकन्यासथी डॉ अम्बेद्करानी दलित, शोषित घताकाना न्याय मिलावुन देण्यासाठी कोम्मुनल अवार्ड च्या माध्यमातून मागणी केलि होती त्यामुले अस्पृश्य शोषित घट्काना न्याय मिलावुन देण्यासाठी कोम्मुनल अवार्ड च्या माध्यमातून मागणी केलि होती परन्तु बिर्बल्च्या खिचडी प्रमाने अस्पृश्यता निवार्न्याकडे पहनारे गंधिजिना हे सहन न झाल्यामुले गंधिजिनी विरोध दर्शावुन येरवडा तुरुन्गामध्ये आमरण उपोशानाला सुरुवात केलि म्हणजेच भारतातील अस्पृश्यतेचा लागलेला कलक गंधिजिना कायम स्वरूपी पाहिजे होता त्याना जातीय व्यवस्था अभिप्रेत होती म्हणुन अस्प्रुश्याना राजकीय हक्क देण्यास त्यांचा विरोध होता.
तसेच १९३८ मध्ये मध्य प्रांतातील तत्कालीन मुख्यमंत्री डॉ खेर यानि आपल्या मंत्रिमंदालत एक अग्निभोज नावाच्या सुशिक्षित अस्पृश्य व्यक्तीला मंत्री म्हणुन घेतले होते तेव्हा अस्प्रुश्याना मंत्रिपद दिले हेच मूलत गंधिजिना सहन न झाल्यामुले गंधिजिनी तत्कालीन मुख्यमंत्री डॉ खेर यांची कानउघडनि केलि आणि त्याना सांगितले की अस्प्रुश्याना मंत्री पद देने म्हणजे त्यांच्या आशा आकांक्षा वधाविने होय यावरून गंधिजिंचे प्रेम दिसते अस्प्रुश्यांच्या राज्कार्नासठी व अस्प्रुश्याना सवार्नाची नीच दर्जाची काम करून घेण्यासाठी त्याना मोठेपण देऊन त्यांच्याकडून ते काम करून घेणे हाच एकमेव उद्देश होता कारन त्यांच्या कमला फक्त शाब्दिक मोठेपणा दिला की अस्पृश्य अपोआप नीच दर्जाचे काम आपणहून करतील व त्यांचा कामाचा दर्ज्यनुसार जातीय व्यवस्था कायम स्वरूपी राहिल हाच एकमेव उद्देश होता म्हणुन गांधीजी वेगवेगळ्या युक्त्या लढवत होते.
गंधिजिना जातीय व्यवस्था कायम ठेउन अस्पृश्य निवारण करायचे होते ते कदपिही शाक्य नव्हते, याच्याविरुधा जातीय व्यवस्था सम्पुर्नापने नाश्ता होऊंन माणसाला त्याचे नैसर्गीक हक्क मिलावे ते मिलाव्न्यसथी कोणत्याही भिकेची गरज नाही, असे डॉ बाबासाहेब म्हणत, म्हणुन त्यानी सविधानामध्ये अस्पृश्य निर्मुलानाचा कायदा केला अस्प्रुश्याना एक सर्वश्रेष्ट वरदान दिले. या सर्व गोष्ठी वरुण जातीय व्यवस्थेचे म गांधी हे कसे खरे समर्थक होते हे सिद्ध होते.
Inter Caste Marriage: One POSITIVE Step
Monday, March 23, 2009
भारत माझा देश आहे सरे भारतीय माझे बांधव आहेत? मग अस्पृश्य कोण आहे? अस्पृश्य हा माझ्या जिवनातील कलंक आहे. तो मिटवान्यासथी सर्वतोपरी प्रयत्न करील असे म गांधी म्हणत, परतु जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेदाकरानी १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, तेव्हा म गांधीजीनी या सत्याग्रहाला शब्दिकसुधा पाठिंबा दर्शवला नाही. यावरून गांधीजी अस्प्रुश्यतेबद्दल असलेली तलमल कलते? त्यांचा मूल मुद्दा राजकार्नाला धर्माची जोड़ असावी हा होता म्हणजेच जतियाव्यवस्था कायम ठेवून ब्राम्हण वर्गियांची हातात सत्ता असावी, असा त्यांचा मूल हेतु होता.
एवढेच नव्हे तर त्यानी अशी धमकी दिली की कोम्मुनल अवार्ड मधील मग्न्य मी कदापि मान्य करणार नाही भारतीय अस्प्रुश्यनी मुस्लिम किवा ख्रिच्शेन धर्मं स्वीकारला तरी चालेल परन्तु अस्प्रुश्याना हे हक्क मिलावु देणार नाही त्यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल अशी गंधिजिंची निति होती म्हणजेच 'मुहँ में राम, बगल मैं छुरी' हे त्यांचे अस्प्रुशातेवारिल प्रेम होते देशातील शोषित वंचित घटकामध्ये सुधारना होऊंन सामान्य मनासप्रमाने जीवन जगण्याचा लायक घटक होणार होता, परन्तु ज्याप्रमाणे एखादा लंगडा मानुस नुकताच काठीच्या आधाराने उभा रहन्याचा प्रयत्न करीत असताना त्याची काठी हिसकावून घेणे व त्याला पुन्हा स्वताच्या पायावर उभे न करता अपन्गात्वमुले जमिनीवरच रेंगाळत ठेवण्याचे कृत्य गंधिजिनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरु करून पुणे कराराच्या माध्यमातून केले म्हणजेच हाच गांधीजींचा दमभिक्पना व अस्प्रुश्यन्वार्चे सावत्र प्रेम होते
जसे अस्प्रुश्याना 'हरिजन' म्हणजेच ईश्वराची लेकरे संबोधून त्यांच्याकडून खालच्या दर्जाची कामे करून घेत होते. परन्तु जर इश्वाराला सर्वत्र उचा दर्जा मिलतो शिवाय ईश्वराची मर्जी सम्भाल्न्यसथी त्यांच्यापुढे लोतंगन घालण्यात येते, त्यांची पूजा करण्यात येते तर मग त्यांच्याच लेकराना नीच दर्जाचे काम का करावे लगत होते ? जर राजाची लेकरे राजाच बनत प्रधानाची लेकरे प्रधान किवा त्याना चांगल्या दर्जाची वागणूक मिळत असे तर गांधीजींच्या म्हानान्य प्रमाने अस्पृश्य हे हरिजन म्हणजेच ईश्वराची लेकरे आहेत तर मग ईश्वराची ज्याप्रमाणे सर्व समाज पूजा करतो तर त्यांच्या लेकराची का पूजा होत नाही किवा त्याना दगडी इश्वराच्या मंदिरात प्रवेश का नकारता होते ? शिवाय त्यांच्या सावलीचा का विटाल येत असे? तर मग गांधीजी अस्प्रुश्याना हरिजनाची लेकरे का म्हणत ? कारन गंधिजिना कलुन चुकले होते की, अस्पृश्य समाज हा बुद्धिमानी शक्तिमान स्वाभिमान आहे जर त्यांचा स्वाभिमान जागृत झाला तर त्यांच्यामागे एवाघी ताकद आहे की ही समाज व्यवस्थाच बदलून टाकेल हे गंधिजिना माहित होते
"तसेच १९३८ मध्ये मध्य प्रांतातील तत्कालीन मुख्यमंत्री डॉ खेर यानि आपल्या मंत्रिमंदालत एक अग्निभोज नावाच्या सुशिक्षित अस्पृश्य व्यक्तीला मंत्री म्हणुन घेतले होते तेव्हा अस्प्रुश्याना मंत्रिपद दिले हेच मूलत गंधिजिना सहन न झाल्यामुले गंधिजिनी तत्कालीन मुख्यमंत्री डॉ खेर यांची कानउघडनि केलि आणि त्याना सांगितले की अस्प्रुश्याना मंत्री पद देने म्हणजे त्यांच्या आशा आकांक्षा वधाविने होय "
अहो ते खेर नव्हेत होऽऽ ते "खरे", डॉ. खरे! १४ जुलै १९३७ ला ते मध्य प्रांताचे मुख्यमंत्री झाले होते. "कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण" होते ते. "सावरकरवादि" होते मुळाचे नागपुरचे होते ते. गांधींना त्यांचा विरोध होता. "निंदकांना जमाल गोटा", "खरे दर्शन" हि त्यांची पुस्तके आहेत. त्यांनी गांधींना ऐकवले होते - "इतकिच आधाराची गरज असेल तर दोन बाजुंना दोन पहिलवान ठेवा, आधारासाठी बायकांच्या खांद्यावर कसले ्हात ठेवुन फिरता??"
तर मुद्दा असा आहे कि फक्त ब्राह्मणवादि-मनुवादि म्हणुन सतत बोटे मोडण्यात हशील नाहि त्यांनी जे योग्य केलय त्या बद्दल कौतुक करत जा कि जरा.
Aho Ghaatimama, tumche kiti kautak karave te thodech aahe....tumchya faajil kautakanech tar saarya deshache ani dharmache vatode jhaale aahe...aata tari maansaat yaa ....dalitanche naav yetach tumhala jo paatal haagwanicha jo traas suru hoto, tyaawar kahi upaay kara....