Inter Caste Marriage: One POSITIVE Step

Monday, March 23, 2009

गोमांस भक्षण


ब्राम्हण आणि अन्य वर्गाचे लोक गोमांस खात होते असे डॉ बाबासाहेब अम्बेद्करानी प्राचीन साहित्याच्या आधार सिद्ध केले 

पूर्वीच्या कलि पशुंचा यज्ञा मध्ये बलि दिला जायचा, धार्मिक कार्यामध्ये गायीचा बलि दिला जात असे. यज्ञात बलि दिलेल्या गायीचे मांस केवल ब्राम्हण पुजारी आणि गुरु खायचे. गायीचे मांस अत्यंत पवित्र आणि महाग होते प्रत्येकाला गायीचे मांस मिलाने दुष्कर होते कहिन तर फक्त धार्मिक कार्यात गायींचे मांस मिलायाचे 

मग गोमास भक्षण करणारे ब्राम्हण शाकाहारी का बनले ? य प्रश्नाचे उत्तर शोधताना डॉ बाबासाहेब म्हणतात की, बौध धर्माचा जनतेवर इतका प्रभाव पडला होता की वाताहत झालेले लोक (म्हणजेच अस्पृश्य) या धर्माचे अनुयायी झाले बौध धर्माचा स्वीकार केल्यानातर त्यानी ब्रम्हानावर टीका केलि ब्राम्हण वादाची विषमतावादी तत्व आणि पशुबलि यांचा त्यानी विरोध केला बौध धर्माने गोहत्येचा निषेद केल्यामुले त्या धर्माने जनतेच्या मनाची पकड़ घेतली होती जनतेने ब्रम्हानाचा तिरस्कार करने सुरु केले त्यामुले बौधान्वर विजय मिलावन्यासथी आणि स्वताची परिस्थिति सवार्न्यासथी ब्रम्हानना गोहत्या व यज्ञ पद्धतीचा त्याग करावा लागला.


गोमांस भक्षनाचा त्याग करण्यामागे ब्रम्हानाचा हेतु बौध भिख्शुंचे वर्चस्व हिसकावून घेण्याचा होता, हे ब्रम्हानाचे शाकाहारी होने या प्रक्रियेवारून लक्षात येते. शेतिप्रधन समाज मध्ये गाय व बैल यांच्यासहित अन्य प्राण्यांची कत्तल करणार्या ब्रम्हाणी धर्मबदल जनतेत असंतोष होता. आणि बौध धर्मबद्दल आदराची भावना होती, हे स्वाभाविक होते. गेलेली प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी ब्रम्हानानी जीवनात पूर्णतः बदल केला. त्याना बौध भिक्शुंचा ही पुढे एक पाऊल टाकायचे होते त्यामुले सर्व प्रकारचे मांस सोडून पूर्णतः शाकाहारी होन्यशिवय ब्रम्हानना गत्यंतर नव्हते. आणि खरोखरच ब्राम्हण शाकाहारी झाले.
ब्रम्हानानी गायीला पवित्र पशु मन्न्यास सुरवात केलि हे खरे पण मनुने गायीला कधीच पवित्र मानले नव्हते गायीला त्याने अपवित्राच मानले कारन तीच्यामुले भ्रष्टाचार होतो असे मनुचे म्हानाने होते गायीचे मांस खान्याला त्याचा कधीच विरोध नव्हता इतकेच नव्हे तर त्याने गायीला मरने हा गुन्हा ठरविला नव्हता (मनु. पाच -१३) गायीला देवतास्वरूप मानाने हा अद्वेत तत्त्वध्यानाचा प्रभाव होता असा कही जनाचा खुलासा असमाधान कारक असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात

ब्राम्हण धर्मं आणि बौध धर्मं यांच्या झगड़यात ब्रम्हानानी बौंधांचे वर्चस्व कमी करण्यासाठी जे उपाय योजलेत त्यात गायीच्या पुजनामागाचे कारन महत्वाचे आहे बौध धर्मं हा एकेकाळी बहुजनाचा धर्मं होता शेकडो वर्षे तो जनतेचा धर्मं म्हणुन स्थिर झाला त्याने ब्राम्हण वादावर हल्ले केले पण ब्रम्हानानी बचावात्मक धोरण स्वीकारले बौधांचा मार्ग व साधने यांचा अवलम्ब केल्याशिवाय तसेच बोधांची शिकवण आत्यंतिक स्वरूपात आचरणात आन्ल्याशिवय बौध धर्माची दोन हात करने शक्य नव्हते हे त्यानी जनले त्यासाठी ब्रम्हानानी स्वताची बाजु सवार्न्यासथी पूजेचा प्रकार म्हणुन यज्ञ आणि गायीची हत्या करण्याचे थमबवाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की, बौध धर्मं हा सामान्यतः पशुहत्येविरुध होता फक्त गयिविशायी त्याला विशेष प्रेम नव्हते याउलट हिन्दू धर्माचे गुप्त राजे त्यानी गोहत्या हे भयंकर पाप असल्याचे घोषित केले. अर्थातच गायीची पूजा हा ब्राम्हण धर्मं आणि बौध धर्मं यांच्यामाधिल संघर्षाचा परिणाम होता. बौध भिक्शुंचे वर्चस्व कमी करण्यासाठी आणि ब्रम्हानाचे वर्चस्व पुनाह्स्तापित कर्न्यस्थी ब्रम्हानानी वापरलेले ते साधन होते असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्राचीन कलि भारतात गायीचे मांस खाने ही गोष्ट सर्वमान्य होती. स्थायी जमातीचे लोक गायीचे ताजे मांस खायचे. परन्तु वाताहत (अस्पृश्य) लोक मृत गायीचे मांस खायचे. ब्रम्हानानी त्यानातर गोमांस खाने बंद केले आणि गोपूजा करने सुरु केले परतु वाताहत झालेल्या (अस्पृश्य) लोकाना तसे करता आले नाही. कारन या लोकंजवल उपजिविकेसथी भूमि किवा पशु नव्हते त्यांच्या आर्थिक विवंचानेमुले त्यानी मृत गायीचे मांस खाने बंद केले नाही. हे कृत्या बौध धर्मविरुद्ध आहे असे त्याना वाटले नाही कारन मृत गायीचे मांस खाने 'हिंसा' असल्याचे त्यानी मान्य नाही केले. ब्राम्हण वर्ग त्यांचा तिरस्कार करायचा जेव्हा वाताहत झालेले (अस्पृश्य) लोक आपल्या गोष्टीवर दृढ़ राहिले तेव्हा ब्रम्हानानी त्याना 'अस्पृश्य' म्हणुन घोषित केले.

ब्रम्हानानी गायीला एक पवित्र पशु मानले मग ती जीवंत किव मृत असो मृत गायीचे मांस खाने देखिल पाप आहे, असे ब्रम्हानानी जाहिर केले. जय व्यक्ति गोमांस करतात तय व्यक्तिना ब्राम्हण समाजात स्थान नव्हते. वाताहत (अस्पृश्य) लिकानी ब्रम्हानानी घालून दिलेल्या या नियमाला मानले नहीं आणि त्यानी गोमांस खाने सुरु ठेवले त्यामुले धर्मिक्तेच्या आधारे त्यांच्यावर दोषारोपण करण्यात आले. सामाजिक दृष्टया ब्रम्हानानी मृत गायीचे मांस खानार्या वाताहत (अस्पृश्य) लोकाना दण्डित केले, आणि त्याना 'अस्पृश्य' ठरविण्यात आले.

- तुषार इंगळे



Related Articles by Categories


2 comments:

  • Anonymous said...
     

    नमस्कार, मग बुध्दाने तद्दन म्हणजे डुकराचे मांस खाल्ले व त्याला अतिसार होऊन तो आजारी पडला व त्यात त्यांचा शेवट झाला होता ना? या अश्या शेवटाला महापरीनिर्वाण म्हणायचे का? आणि भगवान बुध्दच असे गेले असतील तर त्यांचा धर्म का दुसर्‍यांना अक्कल शिकवायला जातो?

  • Unknown said...
     

    नमस्कार, मग बुध्दाने तद्दन म्हणजे डुकराचे मांस खाल्ले व त्याला अतिसार होऊन तो आजारी पडला व त्यात त्यांचा शेवट झाला होता ना? या अश्या शेवटाला महापरीनिर्वाण म्हणायचे का? आणि भगवान बुध्दच असे गेले असतील तर त्यांचा धर्म का दुसर्‍यांना अक्कल शिकवायला जातो?

    Aho Ghaatimama...zar Gautam Bauddhanchya nidhanala mahaparinirvana mhanyavar tumcha akshep ahe tar mag,lakhon-karodon hindunchi, shivlinga chi puja mhanje nakki kashyachi puja, ho??Tyala rangdya bhaashet ek mast shabd pan ahe ....Aso....evdhi lingachi puja karun tumhi & tumcha dharma, var bhramhcharyache mahatva sangtoch ki..mag buddhache dharma dusryana 'akkal' shikvayla gela tar, tumchya budat ka kaate tochtat...

Grab this Widget ~ Blogger Accessories