प्राचीन इतिहासातील बुद्ध संस्कृतीचा अनमोल ठेवा कान्हेरी येथील बुद्ध लेण्या आहेत. इ स २ ते ९ शतकाच्या कलाखान्दतिल असाव्यात, असे पुरावे उपलब्द आहेत, परन्तु गेली कही वर्ष महाशिवरात्रि उतसवानिम्मित्ता तेथे सनातनी, जातीयवादी, आंधाश्रधालू लोकांकडून मोठ्या प्रमाणात कर्मकांडे व विकृतीकरण होत आहे.
भगवान् शंकराचे जागृत असल्याचा खोद्सल अप्रचारामुले महाशिवरात्रीला कान्हेरी गुफा येथे शिवभक्त जत्रेचे स्वरुप आणतात. महाशिवरात्रि दिवशी संजय घंडी रास्ट्रीय उद्यानात सर्वाना मोफत प्रवेश दिला जातो. प्रवासासाठी बेस्ट प्रशासन सज्ज असते. सरकार मार्फ़त गुफेत मोठे सफ़ेद कपड लावले जाते. समोरच हजारो नारळ फोडले जाते. बुद्ध स्तुपला फेरया घातले जातात. कही आंधाश्रधालू लोक तर शिवलिंग समजुन बुद्ध स्तुपला पैसे चिटकवन्याचा केविल्वाना प्रयत्न करतात. कही लोक तर स्तुपला, लेन्याना पांडव लेनी समजतात अश्या प्रकार पुलिस यंत्रनेच्या संरक्षानत हे सर्व काही सुरलित चलते तसेच अनेक राजकीय पक्षान्मर्फत ठिकठिकाणी मोफत पानपोईची सुविधा उपलब्द करून दिले जाते. अश्या तर्हेने सर्व पताल्यान्वर महासिवरात्रि उत्सवाला प्रत्यक्षा आणि अप्रत्यक्ष पाने प्रोत्साहन दिले जाते.
मात्र बुद्ध पोर्निमेला उद्यानात ना मोफत बेस्ट सेवा ना मोफत प्रवेश व इतर सुविधा. मात्र धम्म उपसकाना रोखान्यसथी वन खात्यामाप्र्फत प्रन्यनाची गनती सुरु असल्याचा खोडासल अप्रचार करण्यात येतो. प्राचीन कलि बुद्ध लेण्या व स्तूप आसल्याने महाशिवरात्रि दिनी होत आसलेली कर्मकांडे आणि विक्रुतिकरानामुले जातीय तनाव वधान्याची शक्यता नकारता येत नाही. ही गोष्ट अभिमानास्पद आहे का ? त्याच्मुले सरकारने पुरातत्व खात्याकडे असलेली कान्हेरी ची उपयुक्त माहिती जाहिर करने आवश्यक आहे. अश्या अनाधिकृत आक्रमनामुले अनेक बुद्ध संस्कृतीचा अनमोल ठेवा लोप पावत आहे त्यामुले सरकारने गभिर्याने विचार करून अश्या अनाधिकृत घतानावर बंदी घालून एतिहासिक प्रचिंकलिन सांस्कृतिक अनमोल ठेव्यांचे सवर्धन करण्याची नितात गरज आहे.
अच्छा म्हणाजे बुट घालुन आणि स्तुप एखादि टेकुन फोटो काढण्याची जागा असल्यागत फोटॊ काढलेले चालतात? वा! चांगले आहे.